12 नाही 13 महिन्याचं कॅलेंडर Follow करणारा एकमेव देश! सध्या जगतोय 2016 सालात, कारण...

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

एकच देश अपवाद

संपूर्ण जगभरामध्ये 12 महिन्यांचं कॅलेंडर वापरलं जातं. मात्र याला एकच देश अपवाद आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

13 व्या महिन्याचं नाव काय?

या देशामधील तेराव्या महिन्याला 'पागूमे' असं नाव आहे. हा महिना दिवसांच्या हिशोबानेही खास आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

पाच दिवसांचा आठवडा

केवळ महिनाच नाही तर इथल्या कॅलेंडरमध्ये आठवड्यात सात नाही पाच दिवस असतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

लीप वर्ष असेल तर...

या देशातील पागूमे महिन्यात केवळ पाच दिवस असतात. लीप वर्ष असेल तर हा महिना सहा दिवसांचा असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

कँलेंडर वेगळं

या देशात ग्रोगेरियन म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी असे महिने असलेलं कॅलेंडर वापरण्याऐवजी Ge'ez कॅलेंडरचा वापर होतो. हे ग्रोगेरियन कॅलेंडरपेक्षा फारच वेगळं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

हा देश अजून 2016 मध्येच

ग्रोगेरियन कॅलेंडरप्रमाणे जग 2025 मध्ये असताना हा देश मात्र अजून 2016 मध्येच आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

11 सप्टेंबरला नवीन वर्ष

या देशातील नवीन वर्ष 31 डिसेंबरला नाही 11 सप्टेंबर रोजी साजरं केलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

असा एकमेव देश

ब्रिटनने कधीच गुलामीत न ठेवलेला हा आफ्रिका खंडातील एकमेव देश आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

कोणता आहे हा देश?

आपण ज्या देशाबद्दल बोलतोय त्याचं नाव इथिओपिया असं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

2012 कनेक्शन

ज्यावेळी 2019 मध्ये जगात करोनाची साथ आली होती त्यावेळी इथिओपियात 2012 वर्ष सुरु होतं. याचा संदर्भ आता माया संस्कृतीने 2012 मध्ये जग संपुष्टात येईल याच्याशी जोडला जातोय.

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

चर्चची ऑफर फेटाळली

रोमन चर्चने या देशाला सुधारीत कॅलेंडर स्वीकारण्यासंदर्भात प्रस्ताव दिलेला जो इथिओपियाने फेटाळून लावला. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)

Published by: Swapnil Ghangale | Jul 14, 2025

VIEW ALL

Read Next Story