ख्रिसमस हा शब्द X-Mas असा का लिहितात?

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

नाताळ

जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात आणि तितक्याच विविध परंपरांनी साजरा केला जात आहे.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

christmas

अनेकजण या सणाच्या शुभेच्छाही एकमेकांना देत आहेत. ज्यामध्ये कित्येक मंडळी ख्रिसमसचा उल्लेख christmas ऐवजी X-Mas असाही करत आहेत.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

X-Mas

X-Mas हा फक्त ख्रिसमसचा शॉटफॉर्म नसून, त्यामागंही एक सखोल अर्थ दडला आहे. माहितीये का?

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

ग्रीक

ग्रीक भाषेमध्ये 'ची' या अक्षराचा 'की' असा उल्लेख केला जातो आणि इंग्रजीत तो X असा लिहिला जातो.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

क्राईस्ट

ग्रीक भाषेत क्राईस्ट शब्दाचं पहिलं अक्षर हेच 'ची' किंवा 'की' असतं.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

Christ

परिणामी वारंवार Christ लिहिण्याऐवजी लोक त्याऐवजी X लिहीतात. यामध्ये Mas चा अर्थ होतो MASS म्हणजे एखादा धार्मिक समारोह.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

रंजक कारण

काय मग आहे की नाही X-Mas लिहिण्यामागे रंजक कारण.... आता तुम्हाला कळलंय तुम्ही इतरांना सांगा.

Published by: Sayali Patil | Dec 25, 2025

VIEW ALL

Read Next Story