पृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?

Jun 27,2024

जीवसृष्टीतील घटक

पृथ्वीच्या पृष्ठावर वावरणाच्या जीवसृष्टीतील घटक म्हणून तुम्हीआम्ही आभाळाकडे स्पष्टपणे पाहू शकतो. हे विस्तीर्ण आभाळ, हे ढग पृथ्वीपासून नेमके किती दूर आहेत याची काही कल्पना आहे?

आभाळ

उपलब्ध माहितीनुसार पृथ्वीच्या पृष्ठापासून आभाळ किंवा ढग साधारण 8 ते 10 किलोमीटरच्या उंचीवर असतात.

तीन टप्पे

ढगांचे तीन टप्पे असतात. सर्वात वरच्या स्तरातील ढग पृथ्वीपासून साझारण 73 ते 75 हजार फूट इतक्या उंचीवर असतात.

ढग

मधल्या स्तरावर असणारे ढग पृथ्वीच्या पृष्ठापासून 58 ते 60 हजार फूट इतक्या उंचीवर असतात.

पृथ्वीपासूनचं अंतर

सर्वात खालच्या स्तरावर असणारे ढग पृथ्वीच्या पृष्टापासून 1000 ते 30000 फूट इतक्या उंचीवर असतात.

रेशमी सूत

सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या लघु हिमकणांपासून जे ढग तयार होतात त्यांना पक्षाभ असं संबोधलं जातं. पहाटेच्या वेळी हे ढग रेशमी सूताप्रमाणं दिसतात.

VIEW ALL

Read Next Story