अंतराळात काही पदार्थांना खाण्यास सक्त मनाई आहे, कारण त्यामुळं काही समस्या निर्माण होऊ शकतात
आंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे सर्व वस्तू आणि अन्न तरंगतात.
त्यामुळं अंतराळात काही पदार्थ खाण्यावर मर्यादा येतात.
त्यातील एक पदार्थ ब्रेड हा आहे. ब्रेड खाताना अनेकदा त्याचे बारीक कण हवेत तरंगतात
तसेच अंतराळात ब्रेडचे बारीक कण तरंगू शकतात, त्यामुळे अंतराळातील उपकरणांमध्ये अडकून मोठे नुकसान होऊ शकते.
या ब्रेडच्या कणांमुळे अंतराळवीरांना श्वास घेण्यात अडथळा येतो आणि डोळ्यांनाही त्रास होऊ शकतात.
मायक्रोग्रॅव्हिटीमुळे ब्रेडचे कण कुठेही पसरू शकतात, ज्यामुळे साफसफाई करणे अत्यंत कठीण होऊ शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)