Extra Marital Affairs :... म्हणून लग्नानंतरही स्त्रिया दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात!

Published by: Zee Team | Mar 17, 2023

शारीरिक सुख न मिळणे

वयाच्या 40 वर्षांनंतर स्त्रियांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे मुख्य कारण म्हणजे पतीकडून शारीरिक सुख न मिळणे. जेव्हा स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून शारीरिक सुख मिळत नाही तेव्हा ती इतर पुरुषांकडे आकर्षित होते.

Published by: Zee Team | Mar 17, 2023

घरातील रोजची भांडणे

घरातील रोजची भांडणे हे देखील पत्नीच्या अफेअरचे प्रमुख कारण बनू शकतं. घरगुती समस्यांमुळे महिला अनेकदा तणावाखाली येतात. तणावावर मात करण्यासाठी ती घराबाहेर प्रेम शोधू लागतात.

Published by: Zee Team | Mar 17, 2023

स्वभावात बदल

लग्नानंतर काही काळानंतर नवरा घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये पुरला जातो की तो पूर्वीसारखा रोमँटिक राहत नाही. याशिवाय तो पत्नीला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत महिला इतर पुरुषांकडे आकर्षित होतात.

Published by: Zee Team | Mar 17, 2023

भावनिक आधाराचा अभाव

संशोधनानुसार 28 टक्के महिलांचे प्रेमसंबंध असण्याचे कारण पतीकडून भावनिक आधार नसणे हे आहे. अशा परिस्थितीत भावनिक आधारासाठी महिला इतर पुरुषांकडे आकर्षित होतात.

Published by: Zee Team | Mar 17, 2023

महिलांचं इतर पुरुषांसोबत अफेअर का होते?

रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की लग्नानंतर महिलांचं इतर पुरुषांसोबत अफेअर का होते? चला मग जाणून घेऊया यामागील कारणं

Published by: Zee Team | Mar 17, 2023

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

काही दिवसापूर्वी समोर आलेल्या एका स्टडीनुसार देशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे.

Published by: Zee Team | Mar 17, 2023

VIEW ALL

Read Next Story