ना पेट्रोलची चिंता, ना ट्रॅफिकची चिंता, आली हवेत उडणारी बाईक, किंमत...

Soneshwar Patil
Jun 20,2025


चीनच्या Kuickwheel कंपनीने हवेत उडणारी बाईक लाँच केली आहे. जिचे नाव Skyrider X6 आहे.


Skyrider X6 ही बाईक जमिनीसोबतच हवेत देखील उडू शकते.


या Skyrider X6 बाईकने तुम्ही कुठूनही हवेत उडून पाहिजे त्या ठिकाणी जावू शकता.


या कारच्या डिझाइनबद्दल बोलायचं म्हटलं तर ही ड्युअल-मोड कॉन्फिगरेशनसह बनवली आहे.


हवेत ही बाईक प्रति तास 72 किलोमीटर अंतर पार करते आणि जमिनीवर ही कार 70 किलोमीटर धावते.


ट्रॉफिकपासून वाचण्यासाठी आणि कमी अंतर पार करण्यासाठी ही बाईक खूप खास आहे.


या हवेत उडणाऱ्या बाईकची किंमत 59.87 लाख रुपये आहे.


या बाईकमध्ये ऑटोमेटेड टेकऑफ आणि लँडिंग रुट प्लानिंग, जॉयस्टिक कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत.

VIEW ALL

Read Next Story