GK: जगातील ते अनोखे प्राणी जे कधीही पाणी पीत नाहीत!

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

आपल्याला माहित आहे की प्रत्येक सजीवाच्या जिवनासाठी पाण्याची गरज असते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

पण निसर्गात असेही काही प्राणी आहेत जे कधीही थेट पाणी पित नाहीत. त्यांना लागणारं पाणी ते त्यांच्या आहारातूनच मिळवतात.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

कांगारू रॅट (Kangaroo Rat)

अमेरिकेच्या वाळवंटी भागात आढळणारा हा लहानसा उंदीर आयुष्यभर पाणी पित नाही. तो धान्य, बिया खाऊन त्यातून मिळणाऱ्या ओलाव्यावर जगतो.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

कोआला (Koala)

ऑस्ट्रेलियातील कोआला हा प्राणी प्रामुख्याने युकलिप्टसच्या पानांवर जगतो. या पानांतील रस आणि ओलावा हेच त्याचं पाण्याचं स्रोत असतं.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

थॉर्नी डेविल सरडा (Thorny Devil Lizard)

हा सरडा आपल्या त्वचेवरील काट्यांमधून हवेतील ओलावा शोषून घेतो आणि त्याचा उपयोग शरीरात पाणी म्हणून करतो.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

वाळवंटातील काही किडे व सरडे

वाळवंटातील काही किडे व सरडे ते हवेतून किंवा खाल्लेल्या अन्नातून मिळणाऱ्या पाण्यावरच जिवंत राहतात.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

यावरून निसर्ग किती अद्भुत आहे हे स्पष्ट होते. काही प्राणी तर पाणी कधीही न पिता देखील सहज जगतात!

Published by: Tejashree Gaikwad | Aug 20, 2025

VIEW ALL

Read Next Story