GK : चांदण्या रात्रीच्याच वेळी का चमचमतात?

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

व्याख्या

तुम्हाला ताऱ्यांची व्याख्या माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल पण, तारे हे नजरेस दिसणारे वायू आणि प्लाझ्माचे मोठे चमकणारे गोळे आहेत.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

प्रकाशमान

तारे किंवा चांदणं मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियमपासून तयार होतात. पण, ते रात्रीच्याच वेळी का प्रकाशमान होतात माहितीये?

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

वातावरण

रात्रीच्या वेळी चांदणं चमचमण्यास कारण म्हणजे वातावरणाचा थर.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

अतीसूक्ष्म

प्रत्यक्षात चांदण्या अतिशय दूर असतात. ज्यामुळं त्या प्रकाशाच्या एका अतीसूक्ष्म कणाइतक्या दिसतात.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

स्थिती

वातावरणातील भौतिक स्थिती स्थिर नसते. ज्यामुळं प्रकाशाची दिशासुद्धा सातत्यानं बदलत असते.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

चमचमणं

सतत बदलणाऱ्या या गतीमुळं चांदणं चमचमतं आणि त्यांचं स्थानही अनेकदा बदलताना दिसतं.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

चांदणं

परिणामी आकाशात असणारं चांदणं रात्रीच्या वेळी प्रचंड प्रकाशमान होऊन पृथ्वीवरूनही अगदी सहज मात्र तितक्याच सूक्ष्म रुपात चमकताना दिसतं.

Published by: Sayali Patil | Nov 17, 2025

VIEW ALL

Read Next Story