GK: विमानात हॉर्न असतो का? 99% लोकांना माहित नाही उत्तर

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

गाडी, बाईक यांना हॉर्न असतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

पण तुम्हाला कधी ना कधी प्रश्न पडलाच असेल की विमानात हॉर्न असतो की नाही?

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

तर याच उत्तर आहे होय, विमानात हॉर्न असतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

कॉकपिटमध्ये, पायलटच्या नियंत्रण पॅनेलवर एक छोटंसं बटन असतं. त्यावर दाब दिला की हॉर्न/बझर वाजतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

विमानाचा हॉर्न मुख्यत्वे ग्राउंडवर (एअरपोर्टवर उभं असताना) वापरला जातो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

तो पायलट आणि ग्राउंड स्टाफ यांच्यातील संपर्क साधण्यासाठी असतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

कारसारखा मोठा आवाज नसून, तो एक बझर/बीपसारखा आवाज कॉकपिट किंवा विमानाबाहेर ऐकू येतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

यामुळे ग्राउंड इंजिनिअरला किंवा टेक्निकल स्टाफला विमानात काही लक्ष देण्याची सूचना मिळते.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

आकाशात असताना हॉर्नचा वापर होत नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 05, 2025

VIEW ALL

Read Next Story