जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलीफा'मध्ये किती लिफ्ट आहेत? उत्तर पाहून चक्रावून जाल

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

सर्वात उंच इमारत

जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधील बुर्ज खलीफा जगप्रसिद्ध आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

रोज पाच हजार पर्यटक

दुबईमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेल्या बुर्ज खलीफामध्ये रोज साधारण पाच हजार पर्यटक भेट देतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

सर्वात उंचावरील मजलाही खुला

बुर्ज खलीफामधील सर्वात उंचावरील मजलाही आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

कितव्या मजल्यावर जायचं याप्रमाणे फी

पर्यटकांना कितव्या मजल्यावर जायचं आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून बुर्ज खलीफामध्ये प्रवेश फी आकारली जाते. यामध्ये प्रामुख्याने लिफ्टच्या वापराच्या पैशांचा समावेश असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

इमारतीमध्ये किती लिफ्ट?

अशावेळी प्रश्न पडतो की एवढ्या लोकांना बुर्ज खलीफाच्या टॉप फ्लोअरवर घेऊन जाण्यासाठी या इमारतीमध्ये किती लिफ्ट असतील?

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

किती मजले आहेत या इमारतीला?

बुर्ज खलीफाचा सर्वात वरील मजला हा 163 वा आहे. आता या बिल्डींगमध्ये किती लिफ्ट असतील? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

धक्का बसल्याशिवाय राहणार नाही

या प्रश्नाचं उत्तर पाहिल्यानंतर तुम्हाला खरोखरच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

नेमक्या किती लिफ्ट आहेत?

बुर्ज खलीफामध्ये एकूण 57 लिफ्ट आणि 8 मोठे एक्सेलेटर्स आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 02, 2025

VIEW ALL

Read Next Story