असे कोणते फळ आहे ज्याच्या बिया फळाबाहेर असतात?

Soneshwar Patil
Jun 11,2025


प्रश्न 1- अफीमचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते?


उत्तर- अफगानिस्तान


प्रश्न 2- कोणत्या फुलाचे वजन 10 किलो असते?


उत्तर- रेफ्लेसियाचे फूल


प्रश्न 3- जगात असे कोणते ठिकाण आहे, जिथे सुर्य हिरव्या रंगासारखा दिसतो?


उत्तर- अंटार्टिका महासागर


प्रश्न 4- मानवी मेंदूचे वजन किती किलो असते?


उत्तर- सुमारे 1.5 किलो


प्रश्न 5- असे कोणते फळ आहे ज्याच्या बिया फळाबाहेर असतात?


उत्तर- स्ट्रॉबेरी

VIEW ALL

Read Next Story