GK : सूर्याचा नेमका रंग कोणता? प्रश्न जितका सोपा, उत्तर तितकंच कठीण...

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

काहीजण म्हणतात...

सूर्याचा नेमका रंग काय? असा प्रश्न विचारला असता अनेकजण थेट 'पिवळा' असंच उत्तर देतात. तर, काहीजण म्हणतात नारंगी.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

तुम्हाला माहितीये...

तुम्हाला माहितीये, का सूर्याचा रंग ना पिवळा आहे, ना नारंगी. जाणून आश्चर्य वाटेल, पण सूर्याचा रंग पिवळा, नारंगी नसून पांढरा आहे.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

सूर्याचा रंग...

सूर्याचा पांढरा रंग अंतराळातून पाहता येतो. जिथं वातावरणाचा अभाव असतो.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

अवकाशयात्री

अवकाशयात्रींनुसार सूर्य एखाद्या पांढऱ्या लकाकणाऱ्या ताऱ्यासारखा दिसतो.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

सूर्य...

पृथ्वीवरून सूर्य पिवळसर, नारंगी दिसतो कारण येथील वातावरणात सूर्याची लहान निळसर किरणं विखुरली जातात.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

पांढरा रंग

दुपारच्या वेळी सूर्य पांढरा नव्हे, तर पिवळा किंवा नारंगी दिसतो.

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

कमाल

कमाल आहे की नाही.... हा निसर्ग वेळोवेळी थक्क करतो त्याचच हे एक उत्तम उदाहरण...

Published by: Sayali Patil | Oct 17, 2025

VIEW ALL

Read Next Story