मेहनती आणि प्रामाणिक प्राणी अशी गाढवाची ओळख. मात्र, गाढव नेहमीच चेष्टाचा विषय असतो.

Vanita Kamble
Mar 12,2025


गाढवाच्या युरोप आणि आशियात असंख्या प्रजाती आढळतात.


गाढवाचा वापर हा प्रामुख्याने ओझे वाहून नेण्यासाठी केला जातो.


चीनमध्ये गाढवाच्या कातडीचा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो.


गाढवामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला .


पाकिस्तान गाढवांची पैदास वाढून त्यांची चीनमध्ये विक्री करते.


थोडक्यात काय तर पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमध्ये गाढवांटी मोठ्या प्रमाणात वापर होतो.


पाकिस्तान किंवा चीन या दोन्ही देशांचा राष्ट्रीय प्राणी गाढव नाही.


स्पेनला लागून असलेल्या कॅटलोनिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाढव आहे.

VIEW ALL

Read Next Story