GK: मुलाला जन्म दिल्यानंतर 'हा' प्राणी मरतो, तुम्हाला माहितेय कोण आहे?

Published by: Zee Team | Jul 29, 2025

आपण अशाच एका जीवाविषयी माहिती जाणून घेऊयात, जो बाळ जन्माला घालतो आणि लगेच मरतो

Published by: Zee Team | Jul 29, 2025

Published by: Zee Team | Jul 29, 2025

ऑक्टोपस (Octopus) हा एक अत्यंत बुद्धिमान समुद्री जीव आहे, पण त्याच्या आयुष्यात एक दु:खद बाब असते. बाळांना जन्म दिल्यानंतर मादी ऑक्टोपस मरते.

Published by: Zee Team | Jul 29, 2025

मादी ऑक्टोपस अंडी घालते, आणि त्यानंतर ती अनेक आठवडे ते अंडी सुरक्षित ठेवते.

Published by: Zee Team | Jul 29, 2025

ती त्या काळात अन्नही खात नाही, फक्त अंडी जपते.

Published by: Zee Team | Jul 29, 2025

एकदा अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली की, तिचं शरीर थकून गेलं असतं आणि हॉर्मोनल बदलांमुळे ती हळूहळू मरते.

Published by: Zee Team | Jul 29, 2025

वैज्ञानिक संशोधनानुसार, मादी ऑक्टोपसच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट ग्रंथी (ऑप्टिक ग्लँड) अंडी घालण्याच्या नंतर ती हॉर्मोन्स तयार करते जे तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात.

Published by: Zee Team | Jul 29, 2025

VIEW ALL

Read Next Story