GK: पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण कोणते आहे?

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

धरतीवरील सर्वात खोल जागा ही मॅरिआना ट्रेंच (Mariana Trench) ही आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

मॅरिआना ट्रेंच ही पश्चिम प्रशांत महासागरात (Western Pacific Ocean), म्हणजेच जपान आणि फिलिपाईन्सच्या पूर्वेला आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

ही खाई मॅरिआना बेटांच्या जवळ असल्याने तिला 'Mariana Trench' असे नाव देण्यात आले आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

मॅरिआना ट्रेंच ही पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्री दरी मानली जाते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

हिचा सर्वात खोल बिंदू चॅलेंजर डीप (Challenger Deep) आहे. ज्याची खोली सुमारे 10,984 मीटर (36,037 फूट) आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

इतकी खोली आहे की जर एव्हरेस्ट पर्वत (8,848 मीटर) उलटा ठेवला, तरी तो पूर्णपणे या खाईत बुडून जाईल!

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

इथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तिथे कायम अंधार असतो.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 23, 2025

VIEW ALL

Read Next Story