लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

साळवे यांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रीनासोबत विवाह केला आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

हरिश साळवेंच्या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात निता अंबानी यांनीदेखील उपस्थिती दर्शवली होती.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

इतकंच नव्हे तर, ललित मोदी आणि त्यांच्या प्रेयसीनेही या लग्नात हजेरी लावली होती. त्यावेळी सर्वात जास्त चर्चा ही ललित मोदी यांचीच होती.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

ललित मोदी यांची गर्लफ्रेंड उज्वला राऊतही देखील लग्नात सहभागी झाली होती.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

उज्वला राऊत हिने लाइट ब्लू रंगाचा कटआउट गाऊन परिधान केला होता. त्याचबरोबर मिनिमल एक्ससरीजदेखील परिधान केली होती.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

ट्रिना आणि हरिश साळवे केक कट करत असतानाच उज्वला हा मुमेंट सेलिब्रेट करताना दिसत आहे.

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2023

VIEW ALL

Read Next Story