अंतराळात कोणतेही वातावरण नाही यामुळे येथे अंतराळवीरांना पृथ्वीप्रामाणे श्वास घेता येत नाही.
अंतराळात कोणतेही वातावरण नाही मग अंतराळ श्वास कसे घेतात असा प्रश्न उपस्थित होतो.
सध्या अंतराळात NASA सह चीनचे स्पेस स्टेशन कार्यरत आहे.
अंतराळात वातावरण नसल्याने अंतराळवीरांनी जबरदस्ती श्वास घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवाला धोका होवू शकतो.
फुफ्फुसातून ऑक्सिजन बाहेर काढला जातो. 15 सेकंदात मेंदुचा रक्तपुरवठा थांबतो. यानंतर 2 मिनीटात सर्व अवयव काम करणे बंद होवून अंतराळवीराचा मृत्यू होवू शकतो.
स्पेस सूट घालूनच अंतराळवीर अंतराळात सफर करतात. स्पेस सुटचे बॅकपॅकमध्ये ऑक्सीजन टॅंक असतो.
ऑक्सीजन टॅंकच्या मदतीने अंतराळवीर हे अंतराळात श्वास घेत असतात.