सध्या पृथ्वीवर सजीवाच्या सुमारे 27 लाखांपेक्षा जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत.

4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी एक आगीचा तप्त गोळा होती. यानंतर पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले.

पृथ्वीवर प्रचंड उल्कापात होत होता. उल्कापातामुळेच पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले.

उल्कापातासोबत बर्फाचे क्रिस्टल आणि मिनरल्स पृथ्वीवर आले.

हळू हळू पृथ्वीचे तापमान कमी झाले. बर्फाचे क्रिस्टल आणि मिनरल्स यांचे महासागर बनले.

उल्कापातामुळे कार्बन, प्रोटिन्स आणि अमिनो अॅसिड मुळे महासागरात पहिल्या सूक्ष्मजीवांचा जन्म झाला.

एक पेशीय जीवाणूंपासून लाखो जीव अस्तित्वात आले.

VIEW ALL

Read Next Story