421 KM वरून पृथ्वी कशी दिसते? NASAच्या अंतराळवीराने दाखवला जादूचा नजारा!

Tejashree Gaikwad
Mar 15,2025


अंतराळवीर डॉन पेटिट यांनी 13 मार्च रोजी पृथ्वीचे एक आश्चर्यकारक फोटो शेअर केले.


ते 69 वर्षीय नासाचे सर्वात जुने सक्रिय अंतराळवीर आहेत.


रशियन सोयुझ यानातून गेल्या सप्टेंबरमध्ये ते स्पेस स्टेशनवर पोहचले.


त्याच्यासोबत दोन रशियन अंतराळवीरही उपस्थित होते.


व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले - “हॅलो मदर पृथ्वी...


आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 421 किमी उंचीवर आहे.


हे स्टेशन दर 45 मिनिटांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.


अवकाशातून काढलेल्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.


आपली पृथ्वी अवकाशातून किती सुंदर दिसते हे या दृश्यातून दिसून येते.

VIEW ALL

Read Next Story