थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. पण, एक लिटर पाण्यात किती थेंब असतात माहित आहे का?
लिटर पाण्यात किती थेंब असतात? याचं उत्तर तुम्ही देऊ देऊ शकता.
99% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा हा प्रश्न आहे.
एक लिटर पाण्यात 20 हजार थेंब असतात. एका अहवाला हे उत्तर देण्यात आले आहे.
एका थेंबामध्ये अंदाजे 0.05 मिली पाणी असतो.
एक लिटर पाण्याचे 0.05 मिलीप्रमाणे विभाजन केले तर 20 हजार थेंब बनतील.
कठिण वाटणारे पण सोपी उत्तर असलेली असे अनेक प्रश्न विचारले स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.