बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदुंची संख्या किती?

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

Hindu in Bangladesh:1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेशची स्थापना झाली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशही मुस्लिमबहुल राष्ट्र आहे. येथील बहुतांश जनता इस्लाम मानते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

बांगलादेशमध्ये हिंदु धर्म मानणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

बांगलादेशमध्ये हिंदुंची संख्या 1 कोटीहून अधिक असल्याचे म्हटले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

बांगलादेशमध्ये हिंदुंची संख्या 1 कोटी 37 लाख 90 हजारच्या आसपास आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या देशांमध्ये बांगलादेश तिसऱ्या स्थानी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

हिंदु संख्येत पहिल्या स्थानी भारत आहे, जिथे 100 कोटीच्या आसपास हिंदू राहतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

नेपाळ सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

हिंदू धर्म हा देशातील तिसरा सर्वाधिक मानला जाणारा देश आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

याआधी इसाई आणि इस्लामचा क्रमांक लागतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 05, 2024

VIEW ALL

Read Next Story