पाकिस्तानात हेलमेट न घातल्यास किती दंड?

Soneshwar Patil
Mar 27,2025


पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेलेले परदेशी पर्यटक नेहमी तक्रार करत असतात.


कारण तेथील लोक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यांवर बेशिस्तपणे विना हेलमेट बाईक चालवतात.


त्यामुळे असा प्रश्न पडतो की पाकिस्तानमध्ये वाहतुकीचे नियम आहेत का नाही? तसेच विना हेल्मेट किती दंड असेल?


पाकिस्तानात वेगवेगळ्या शहरांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवल्यास वेगवेगळे दंड आकारले जातात.


यामध्ये लाहोर किंवा पंजाब प्रांतात, विना हेल्मेट दुचाकी चालवल्यास 2000 पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय 600 रुपये इतका दंड आहे.


कराचीमध्ये हेल्मेट न घातल्यास 500 पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय 150 रुपये इतका दंड आकारला जातो.

VIEW ALL

Read Next Story