New Year 2024: यंदाच्या वर्षी तुम्ही नेमके किती वर्षांचे होणार?

Published by: Zee Team | Jan 01, 2024

लहान राहिला नाहीत.

तुम्ही आता लहान राहिला नाहीत. कारण, 2008 मध्ये जन्मलेली मुलं यंदा 16 वर्षांची होतील.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

2007 मध्ये जन्म झालाय?

2007, 06, 05 मध्ये जन्मलेली मुलं अनुक्रमे 17, 18 आणि 19 वर्षांची असतील.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

वय 20 वर्षे

2004 मध्ये जन्मलेली मुलं यंदाच्या वर्षी 20 वर्षांची होणार आहेत. तर, 2003 मध्ये जन्मलेली मुलं 21 वर्षांची होणार आहेत.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

वय वाढतंय

2002 मध्ये ज्यांचा जन्म झाला आहे ती मंडळी यंदा 22 वर्षांची असतील. 2001 मध्ये जन्मलेली मुलं त्यांच्याहून वर्षभरानं मोठी म्हणजेच 23 वर्षांची असतील.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

26 वर्षे

2000, 1999 आणि 1998 मध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचं वय यंदा अनुक्रमे 24, 25 आणि 26 वर्षे इतकं असेल.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

तिशी जवळ आली...

1997, 1996 आणि 1995 या वर्षी ज्यांचा जन्म झाला आहे ती मंडळी यंदा खऱ्या अर्थानं आपण म्हातारे झालो आहोत असं समजतील. कारण त्यांचं वय असेल, अनुक्रमे 27, 28 आणि 28 वर्षे.

Published by: Zee Team | Jan 01, 2024

गेले ते दिवस...

वयाचा हा आकडा पाहून दिवस काय पटापट निघून गेले... असंच वाटतंय ना?

Published by: Zee Team | Jan 01, 2024

VIEW ALL

Read Next Story