आपली स्वाक्षरी म्हणजे ज्याला आपण सिग्नेचर म्हणतो. आपल्या हस्ताक्षरावरून आपलं व्यक्तिमत्त्वं कळून येते.
तेव्हा चला तर पाहुया की स्वाक्षरीवरून तुम्ही तुमचा स्वभाव कसा ओळखाल?
जे लोक वरच्या दिशेने सही करतात ते आशावादी आणि प्रगती करणारे असतात.
जे उलट दिशेने करतात ते आयुष्यात निराश आणि हतलब असू शकतात.
ज्यांची सही सरळ आणि स्पष्ट असते त्यांना सोशल राहायला आवडतं.
मोठ्या अक्षरांत जे सही करतात ते खूप स्वाभिमानी असतात.
जे पहिलं अक्षर मोठं आणि नंतर लहान अक्षर ठेवतात. ते फार दयाळू असतात आणि अशी लोकं राजकारणतही काम करू शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)