अफाट ब्रह्मांडाचा अंत कसा होणार?

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

आभाळ

काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री आभाळात पाहिलं असता असंख्य चमत्कार आणि निसर्गाचं एक वेगळं, गडद पण तितकंच कुतूहलपूर्ण विश्व पाहायला मिळतं.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

रहस्यमयी शांतता

हे कुतूहलपूर्ण आणि तितकंच रहस्यमयी शांतता असणारं जग म्हणजे ब्रह्मांड, जे अफाट आहे आणि त्याच्या सीमा कोणालाही कळू शकलेल्या नाहीत.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

ब्रह्मांडाचा विस्तार

जवळपास 13.8 अब्ज वर्षांपूर्वी एका बिंदूतून ब्रह्मांडाचा विस्तार झाला आणि सातत्यानं हे ब्रह्मांड विस्तारत गेलं. यातील 68 टक्के उर्जा 'डार्क एनर्जी' असून तिचा विस्तार अतिशय झपाट्यानं होत आहे.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

हीट डेथ

हीट डेथ, हा ब्रह्मांडाचा संभाव्य अंत असून, याचा सोपा अर्थ म्हणजे त्या क्षणी कोणत्याही प्रकारचा उर्जास्त्रो अस्तित्वात नसेल.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

उर्जा

हीट डेथमध्ये सर्व उर्जा समान रुपात वितरित होणार असून, ताऱ्य़ांचं अस्तित्वं नाहीसं होईल आणि उर्जेअभावी ब्रह्मांड थंड पडून जाईल.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

सिद्धांत

आणखी एक सिद्धांत म्हणजे बिग क्रंच. हा एक असा सिद्धांत आहे ज्यामध्ये ब्रह्मांडाचा अंत गुरुत्वाकर्षणामुळं होईल असं म्हटलं जात आहे.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

Big Rip

आणखी एक सिद्धांत आहे, Big Rip. ज्यामध्ये डार्क एनर्जीच्या सातत्यामुळं ब्रह्मांडाचे तुकडे होतील.

Published by: Sayali Patil | Dec 09, 2025

VIEW ALL

Read Next Story