हे मंदिर 15 व्या शतकात एका पुजाऱ्याने बांधलं होतं. मुख्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी या पुजाऱ्याने मच्छिमारांची मदत घेतली होती.
पुजाऱ्याने त्याच्या सामर्थ्याने एक विशाल सागरी नाग तयार केला होता. जो आजही या मंदिराच्या संरक्षणात तैनात आहे.
असं मानलं जातं की, या मंदिराच्या सुरक्षेसाठी विषारी साप तैनात करण्यात आलाय. वाईट शक्तींपासून हे साप मंदिराचं रक्षण करतात.
इंडोनेशियातील एका मोठ्या खडकावर बांधलेल्या या मंदिराचं नाव तानाह लोट टेंपल आहे. समुद्राच्या सात मंदिरांपैकी हे एक मंदिर मानलं जातंय.
इंडोनेशियाच्या बालीमध्ये समुद्राच्या मध्ये एक मंदिर आहे. या मंदिराबाबत एक गोष्ट फार खास आहे.
भारताबाहेरील देशात एक अतिशय अनोखे मंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी अनेक भाविक दूरवरून येतात.
मंदिरांबाबत काही गोष्टी खास असतात. मग ती मंदिरं भारतातील असो किंवा भारताबाहेरची.