भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात आहेत उंच पुरुष? जाणून घ्या उत्तर

Published by: Zee Team | Oct 24, 2024

जगभरातील देशांमधील लोकांची सरासरी उंची किती आहे याचा डेटा समोर आला आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

या डेटामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील पुरुषांची उंचीही सांगितली आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

डेटानुसार भारतातील पुरुषांची सरासरी उंची सुमारे ५.४४ फूट आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

तर पाकिस्तानमधील पुरुषांची सरासरी उंची सुमारे ५.४७ फूट आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

स्त्रियांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय स्त्रीची सरासरी उंची 5.08 फूट आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

पाकिस्तानमध्ये महिलांची सरासरी उंची ५.०५ फूट आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

हा मनोरंजक डेटा Worlddata.info ने शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Oct 24, 2024

VIEW ALL

Read Next Story