पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या 'या' 3 देशांमध्ये मज्जा करण्यासाठी जातात भारतीय

Published by: Zee Team | May 08, 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, इस्रायल आणि रशियासारख्या देशांकडून पाठिंबा मिळाला.

Published by: Zee Team | May 08, 2025

अशातच पाकिस्तानच्या समर्थनार्थ असे तीन देश आले जिथे भारतीयांना भेट द्यायला आवडते.

Published by: Zee Team | May 08, 2025

यामध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे आलेले देश ज्यामध्ये तुर्की, अजरबैजान आणि मलेशिया.

Published by: Zee Team | May 08, 2025

अजरबैजान पर्यटन मंडळाच्या मते, 2024 मध्ये येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट झाली.

Published by: Zee Team | May 08, 2025

2024 मध्ये अजरबैजानमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या 2,43, 589 होती, जी 2023 च्या तुलनेत 108 टक्क्यांनी वाढली आहे.

Published by: Zee Team | May 08, 2025

तुर्कीमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत देखील 20.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Published by: Zee Team | May 08, 2025

मलेशिया सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सूट 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे.

Published by: Zee Team | May 08, 2025

VIEW ALL

Read Next Story