कोणत्या देशातील लोकांना Instagram सर्वात जास्त पैसे देतं?

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

इंस्टाग्राम हे सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

रिपोर्ट्स आणि ग्लोबल स्टडीजनुसार इंस्टाग्रामचा सर्वात जास्त वापर हा अमेरिकेत होतो. इंस्टाग्राममधून सर्वात जास्त कमाई सुद्धा अमेरिकेतील लोकच करतात.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील मोठे डिजिटल मार्केट, जाहिरात एजन्सींचा प्रचंड खर्च आणि निर्मात्यांसाठी उच्च पेमेंट दर.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

इंस्टाग्रामचा CPM म्हणजेच Cost Per Mille म्हणजेच प्रति 1000 व्ह्यूज जाहिरातीची किंमत अमेरिकेत सर्वाधिक आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

येथे CPM प्रति 1000 व्ह्यूज सुमारे $3 ते $8 पर्यंत आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या निर्मात्याच्या पोस्ट किंवा व्हिडिओला 10 लाख व्ह्यूज मिळत असतील तर त्याची कमाई लाखो रुपयांमध्ये असू शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

कॅनडा आणि यूके सारख्या देशांचा क्रमांक अमेरिकेनंतर येतो, जिथे सरासरी CPM $2.5 ते $6 पर्यंत असतो.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

भारत, ब्राझील आणि दक्षिण आशियायी देशांमध्ये CPM खूपच कमी आहे. येथे, दहा लाख फॉलोअर्स असलेला निर्माता देखील प्रति पोस्ट फक्त $2000 ते $8000 कमावतो.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

तर अमेरिकेत ही कमाई सुमारे 10,000 ते 25,000 डॉलर्सपर्यंत पोहोचते.

Published by: Pooja Pawar | Aug 28, 2025

VIEW ALL

Read Next Story