न्यू यॉर्क टाईम्स

इंडिया मून लँडिंग- सद्याच्या चंद्र शर्यतीत, भारत दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरला प्रथम

द सन

लुनार लँडिंग भारताची चंद्र मोहीम यशस्वी झाली, देश दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनला

डेली मेल

भारतासाठी मोठी झेप! चांद्रयान-3 ने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला - रशिया, चीन आणि यूएसएला टाकलं माहे

द वॉशिंग्टन पोस्ट

भारताचं अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं

रशिया टूडे

भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट

भारत चंद्रावर उतरला, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश

जिओ टीव्ही (पाकिस्तान)

भारताचे चांद्रयान-3 अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं

गल्फ न्यूज

चांद्रयान-3 लँडिंग : भारताने चंद्रावर ऐतिहासिक केलं टचडाउन

VIEW ALL

Read Next Story