पाकिस्तानात 4 पट महाग आहे iPhone 15!

Published by: Zee Team | Sep 26, 2023

भारतात आयफोन 15 नव्या सीरीजची विक्री 24 सप्टेंबरला सुरु झाली.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

या सीरीजमधील सर्वात महाग सीरीज 'आयफोन 15 प्रो मॅक्स' मॉडेल आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

एकीकडे भारतीय बाजारपेठेत आयफोन मॉडेलची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

पण पाकिस्तानमध्ये या सीरीजची किंमत किती आहे याचा तुम्ही विचार केलाय का?

Published by: Zee Team | Sep 26, 2023

तर, पाकिस्तानमध्ये 'iPhone 15 Promax' ची किंमत जवळपास चौपट आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानमध्ये या मोबाईलची किंमत 7 लाख 30 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

जितक्या पैशांमध्ये तुम्ही पाकिस्तानमध्ये 'iPhone 15 Promax' खरेदी कराल तेवढ्यात किमतीत तुम्ही भारतात 'Hyundai Exter' कार खरेदी करू शकाल.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

VIEW ALL

Read Next Story