जैन धर्म सर्वाधिक जुना की मुस्लिम धर्म?

याविषयी अनेक विद्वानांनी आपापल्या धर्माबद्दल भाष्य केले आहे.

ज्यामुळे त्यांचा धर्म सर्वात जुना आहे, हे सिद्ध होतं.

जैन धर्म हा मुस्लिम धर्मापेक्षा जास्त जुना आहे.

ज्याची उत्पती साधारण 6 व्या शतकाच्या पूर्वमध्ये झाली.

भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक होते.

जे 24 वे तीर्थकार मानले जातात.

ईस्लामची स्थापना 7 व्या शतकात झाली.

पैगंबर मोहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते.

VIEW ALL

Read Next Story