'या' गल्लीत KISS

करणं मानलं जातं शुभ, कपलची लागते रांग

Jun 26,2023

कथा प्रचलित

काही ठिकाणांबद्दल कथा प्रचलित आहेत की तेथे काही विशेष कार्य केल्याने जीवनात आनंद राहतो.

शुभ मानलं जातं

एक अशी जागा आहे जिथे जोडप्याने किस करणं शुभ मानलं जातं. जे कपल या ठिकाणी किस करतात त्यांचं लव्ह लाइफ उत्तम राहतं, अशी मान्यता आहे.

कुठे आहे ते ठिकाण?

हे ठिकाण इमारत किंवा धार्मिक स्थळ नसून एक गल्ली आहे. हा रस्ता किस स्ट्रीट म्हणून ओळखला जातो.

अतिशय छोटी गल्ली

अतिशय छोटी अशी ही गल्ली आहे. या गल्लीत एकच कपल जाऊ शकतं.

रांगा लागतात

इथे किस करण्यासाठी कपलच्या लांबच लांब रांगा लागतात.

Street ऑफ द किस

ही गल्ली मेक्सिकोमधील ग्वानाजुआटो इथे आहे. त्याला Street ऑफ द किस असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story