हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या या देशातील हवाही अतिशय सुद्ध आहे.
निसर्गाप्रती जागरुक असणाऱ्या या देशातील हवासुद्धा अतिशय शुद्ध आहे. याशिवाय फिनलँडमध्येही हवा अतिशय शुद्ध आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार या देशातील हवा अतिशय शुद्ध आहे.
लोकसंख्या कमी असल्यामुळं या देशातील हवासुद्धा शुद्ध आहे.
जैव विविधतेमुळं या देशातील हवा कायमच स्वच्छ राहते.
या देशातील हवा स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे.