गाड्यांचा ताफाच दिला

भारताने 159 गाड्यांचा ताफाच या कामासाठी मदत म्हणून दिला आहे. या पूर्वीपासूनच अबेईमध्ये भारतीय शांती सैनिक तैनात आहेत.

Mar 21,2023

कशासाठी वापरल्या जाणार?

वाळवंटी प्रदेशामध्ये गस्त घालणे आणि सैनिकांची ने आण करण्यासाठी या वापरल्या जातील.

आकाराने फारच मोठ्या

या गाड्या आकाराने फारच मोठ्या आहेत. या फोटोवरुन गाडीच्या आकाराचा अंदाज येत असेल.

भारताने तयार केल्या खास गाड्या

या वाळंवटी ठिकाणी वापरण्यासाठी या खास गाड्या भारताने तयार केल्या आहेत.

अबेईमध्ये नेमकं आहे तरी काय?

अबेई हा सुदान आणि दक्षिण सुदान या देशांच्या सीमेवर असलेला वादग्रस्त प्रांत असून या ठिकाणी सध्या संयुक्त राष्ट्रांची शांतता पथके तैनात आहेत.

अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

गाड्या संयुक्त राष्ट्रांकडे सुपूर्द करताना भारतीय लष्करातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या

या 159 गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असून त्यात अगदी रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.

भारतीय लष्कराने सोपवल्या गाड्या

भारतीय लष्कराने या गाड्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्या.

भारतात बनवलेल्या गड्या

या गाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व गाड्या पूर्णपणे भारतात तयार केलेल्या आहेत.

अबेई मोहिमेसाठी दिल्या गाड्या

अबेई येथे सध्या सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेच्या कार्यासाठी या गाड्या देण्यात आल्या आहेत.

159 गाड्या

भारताने संयुक्त राष्ट्रांना मदत म्हणून तब्बल 159 गाड्या दिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story