'ही' आहे जगातील सर्वात खतरनाक महिला; कशी पडली तिची ही ओळख?

Oct 07,2024

धडकी भरवणारी महिला

Daily.jstor.org च्या माहितीनुसार मॅरी एन डुइगनन ही जगातील सर्वात भयभीत करणारी आणि इतरांना धडकी भरवणारी महिला असून, 1900 त्या दशकात तिची बरीच दहशत होती.

गुन्हेगारी

मॅरीनं गुन्हेगारी जगतात तिचे पाय घटट् रोवले होते. आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मॅरीनं कायमच तिच्या कामांनी सर्वांना धडकी भरवली.

आयर्लंड

आयर्लंडमधील परिस्थिती अनुकूल असल्यामुळं तिनं अखेर अमेरिका गाठली.

आर्थिक मंदी

अमेरिकेत मात्र आर्थिक मंदी असल्यामुळं तिनं देहव्यापारात उडी घेत कुटुंबाचं पोट भरलं.

ब्लॅकमेल

शरीरसंबंधांचं आमिष दाखवून मॅरीनं लोकांना ब्लॅकमेल करून लुबाडण्यास सुरुवात केली. पुढे तिनं उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आपली टोळी सक्रिय केली.

अमेरिकेतून पलायन

मॅरीवर अनेक हत्यांचे आरोप आहेत. पोलिसांनाही मॅरीचा शोध असतानाच तिनं अमेरिकेतून पलायन करत युरोप गाठलं.

VIEW ALL

Read Next Story