अंतराळवीरांंची एक छोटीशी चूक NASA ला चांगलीच महागात पडली आहे.

अंतराळवीरांच्या चुकीमुळे NASA चा टूल बॉक्स अंतराळात हरवला आहे.

NASA च्या या टूव बॉक्सची किंमत 83 लाख रुपये इतकी आहे.

1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली.

स्पेसवॉक करताना अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्या हातातून टूल बॉक्स निसटला.

अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत असताना टूल बॉक्स अंतराळात पडला.

फ्लाइट कंट्रोल कॅमेऱ्यात टूल बॉक्स अंतराळात पडातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story