संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

संशोधकांनी केला धक्कादायक दावा

पृथ्वीच्या विनाषाबाबात अनेक दावे करण्यात येतात. पृथ्वीच्या अंताबाबत संशोधकांनी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

ग्लोबल वार्मिंग

ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढून देखील पृथ्वीचा विनाष होवून मानवजात नष्ट होवू शकते.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

आन्विक युद्ध

पहिले कारण म्हणजे पृथ्वीवर आन्विक युद्ध होवून न्यूक्लियर हल्ल्यामुळे मानवजात नष्ट होवू शकते.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

सर्गिक आपत्ती

मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचा विनाश होवू शकतो.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

उल्कावर्षा

उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

जीवसृष्टीचा विनाश

यामुळेच संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होईल असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

Published by: Vanita Kamble | Jun 05, 2024

VIEW ALL

Read Next Story