या देशात नाही एकही मंदिर आणि मशीद

Soneshwar Patil
Jun 06,2025


जगभरात हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या अनुयायांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.


जगात 2 अब्ज मुस्लिम आणि 1.2 अब्ज हिंदू आहेत.


अशातच भारतासह अनेक देशांमध्ये मशिदी आणि मंदिरे दोन्ही आहेत.


मात्र, जगात असे दोन देश आहेत जिथे ना मशीद आहे ना मंदिर.


भारतात मंदिरांची संख्या 20 लाखांहून अधिक आहे. तर मशि‍दींची संख्या सुमारे 7 लाख आहे.


त्यामुळे जगभरात तुम्हाला अनेक ठिकाणी मंदिरे आणि मशिदी बघायला मिळतात.


पण जगात उत्तर कोरिया आणि व्हॅटिकन सिटीमध्ये ना मंदिर आणि ना मशीद. कारण हे देश ख्रिश्चन धर्माला प्राधान्य देतात.

VIEW ALL

Read Next Story