पाकिस्तानात सर्वाधिक सोडला जातोय 'हा' धर्म?

user Pravin Dabholkar
user Aug 24,2024


पाकिस्तानामध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात.


हिंदू धर्मीयांचे परिवर्तन केले जात असल्याच्या बातम्या समोर येतात.


पाकिस्तानमध्ये 28 कोटी लोकसंख्येत 38 लाख हिंदूंची संख्या आहे.


पण पाकिस्तानात सध्या एका धर्माचे लोक धर्म सोडून जात आहेत.


पाकिस्तानमध्ये 2023 साली झालेल्या जनगणनेत मुस्लिम संख्येत उतार पहायला मिळाला.


2017 च्या गणनेनुसार पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची संख्या 96.47 टक्के इतकी होती.


पण 2023 च्या गणनेत मुस्लिमांची संख्या 96.35 टक्के इतकी झाली.


तर हिंदुंच्या संख्येत 3 लाखांनी वाढ झाल्याचे दिसले.


ईसाईंच्या संख्येत 7 लाखांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

VIEW ALL

Read Next Story