जगात एक असा देश आहे जिथले नागरीक दिवस आणि रात्र एकत्रच अनुभवतात. कारण येथे एका बाजूला दिवस दुसऱ्या बाजूला रात्र असते.

Vanita Kamble
Jul 10,2025


रशिया हा जगातील एकमेव देश आहे तिथे अर्ध्या देशात रात्र असते तर अर्ध्या देशात दिवस असतो.


रशिया या देशात 11 टाईम झोन आहेत. या देशात काही लोक सकाळचा नाश्ता करत असतात. तर, दुसरीकडे काही लोक रात्रीचे जेवण करत असतात.


रशियाला 'कंट्री ऑफ मिडनाईट सन' म्हटले जाते.


दरवर्षी रशिया मध्ये मे ते जुलै पर्यंत सुमारे 76 दिवस अर्धा दिवस आणि अर्धी रात्र असते.


या देशात एकूण 11 टाइम झोन आहेत.


रशिया टाईम झोन सह अनेक गोष्टींसाठी फेमस आहे.


व्होडकाचा वापर पहिल्यांदा रशियामध्ये झाला होता, म्हणूनच त्याला 'फादर ऑफ वोडका' असेही म्हटले जाते.


रशियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे वर्चस्व अधिक आहे.

VIEW ALL

Read Next Story