प्रिन्स ऑफ वेल्स

Sexiest Bald Man 2023 च्या यादीत मध्ये ब्रिटनचे राजकुमार, प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स विलियम अव्वल!

विन डिझेल

प्रिन्सच्या मागोमाग यादीत नाव येतं ते म्हणजे अभिनेता विन डिझेलचं.

जेसन स्टेटहॅम

यादीत तिसऱ्या स्थानावर आहे अभिनेता जेसन स्टेटहॅम.

सॅम्युअल जॅकसन

टक्कल असणाऱ्या Sexiest Mens च्या यादीच चौथं स्थान मिळालं आहे अभिनेता सॅम्युअल जॅकसनचं.

जेफ बेजोस

अॅमेझॉन प्रमुख आणि जगातील श्रीमंतांपैकी एक असणारे जेफ बेजोस या यादीत पाचव्या स्थानी आहेत.

मायकल जॉर्नडन

यादीत सहावं स्थान मिळालं आहे मायकल जॉर्नडन याला.

ड्वेन जॉन्सन

ड्वेन जॉन्सन किंवा 'द रॉक' या यादीत सातव्या स्थानी आहे.

शेमार मूर

Sexiest Bald Man 2023 च्या यादीत आठव्या स्थानी आहे अभिनेता शेमार मूर.

शकिल ओनिल

बास्केटबॉलपटू शकिल ओनिल या यादीत नवव्या स्थानी आहे.

टेरी क्र्यू

यादीतील दहावं स्थान मिळालं आहे टेरी क्र्यू याला.

VIEW ALL

Read Next Story