जपानी मुली शाळांमध्ये शॉर्ट स्कर्ट का घालतात?

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

जपानी शाळांमधील मुली शॉर्ट किंवा मिनी स्कर्ट घालतात. जरी तिथे बर्फवृष्टी होत असेल किंवा तापमान शून्यापेक्षा कमी असेल तरी तेथील मुलांना शॉर्ट स्कर्ट घालावा लागतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

अनेक वर्षांपासून जपानी शाळांमध्ये हा ट्रेंड सुरु आहे. पण शॉर्ट स्कर्ट घालण्याची प्रथा कुठून सुरु झाली हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

दरम्यान, 90 च्या दशकात जपानमध्ये ग्यारू संस्कृती प्रचलित होती. यावेळी तेथील सर्व मुली प्रसिद्ध जपानी पॉप स्टार नामी अमुरोच्या प्रभावाखाली होत्या.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

नामी अमुरो नेहमीच शॉर्ट स्कर्ट परिधान करत होती. तिच्या फॅशनचे सगळे चाहते होते. त्यामुळे शाळेतील मुलींनीही तिच्या शॉर्ट स्कर्टची स्टाईल स्विकारली.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

तेव्हा पासून जपानी शाळांमध्ये मुली शॉर्ट स्कर्ट परिधान करू लागल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

यामध्ये सर्वात प्रथम शर्ट, त्यावर शॉर्ट स्कर्ट आणि त्यानंतर बेल्ट घातला जातो. तसेच यावर एक लांब ब्लेझर घालून हा ड्रेस पूर्ण केला जातो.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

मीडिया रिपोर्टनुसार मुलींना वाटते की त्या शॉर्ट स्कर्टमध्ये सुंदर दिसतात आणि त्यांना आता याची सवय झाली आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 05, 2025

VIEW ALL

Read Next Story