जगभरातील अनेक जमाती त्यांच्या विचित्र आणि रहस्यमयी परंपरांसाठी ओळखल्या जातात.
पापुआ न्यू गिनीच्या टेकड्यांमध्ये राहणारी सांबिया जमातदेखील अशीच एक जमात आहे.
यामध्ये लहानपणापासून मुलांना पुरुष बनवण्याकडे यांचा कल असतो.
यासाठी मुलांना वीर्य देण्याची परंपरा या जमातीमध्ये शतकानुशतकं चालत आली आहे.
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ गिल्बर्ट हाइन यांनी या जमातीवर सखोल संशोधन केलंय.
महिला या पुरुषांसाठी धोकादायक असू शकतात, असा या जमातीत समज आहे.
महिला या पुरुषांसाठी धोकादायक असू शकतात, असा या जमातीत समज आहे.
मुले 7 वर्षाची झाल्यावर त्यांना आईपासून वेगळे केले जाते.
यानंतर त्यांची प्रत्यक्ष दीक्षा प्रक्रिया सुरु होते.
मुलांना पुरुष बनवण्यासाठी एका विशेष शक्तीची आवश्यकता असते, असा साम्बिया जमातीचा विश्वास आहे.