अंतराळात नवीन आकाशगंगेचा शोध लागला आहे.
वेटोळ्या सारख्या दिसणाऱ्या अर्थात स्पायरल गॅलेक्सीच्या विविध रंगाच्या छटा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
GALEX डेटा वापरुन व्हर्लपूल आकाशगंगेची अल्ट्राव्हायोलेट प्रतिमा तयार करण्यात आली आहे.
लाल, भडक जांभळा, हिरवा अशा विविध रंगछटा या स्पायरल गॅलेक्सीच्या पहायला मिळत आहेत.
स्पायरल गॅलेक्सीच्या पृथ्वीपासून 30 कोटी प्रकाशवर्ष दूर आहे.
नव्याने उदयास येणारे तारे, धुळ आणि विविध प्रकारच्या वायूंचे कण यातून आकाशगंगा भडक रंगात परावर्तित होत आहे.
नासाच्या जेम्स वेब या दुर्बिणीनं आकाशगंगांची विस्मयकारी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत.