लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज

नवविवाहितांना माहितच हवेत...

Jun 09,2023

तो खास क्षण

लग्नाच्या पहिल्या रात्रीपूर्वी काही गोष्टी मुला मुलींना माहिती असायला हवेत.

उत्सुक असतात

लग्न झाल्यानंतर वधू वर ज्या क्षणासाठी उत्सुक असतात ती म्हणजे पहिली रात्र म्हणजेच सुहागरातबद्दल.

लाजू नका!

या दिवशी लाज न बाळगता खुलेपणाने बोला. इंटिमेसीसाठी कम्पर्टेबल नसाल तर दोघांनी एकमेकांना सांगा.

कशी असते पहिली रात्र?

एक कायम लक्षात ठेवा. चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दाखवतात तसा पहिल्या रात्रीचा रोमान्स नसतो. प्रत्येकांचा अनुभव हा वेगळा असतो.

सुहागरात म्हणजे सेक्स?

वधू वराने हेही लक्षात ठेवा की, पहिली रात्र म्हणजे फक्त रोमान्स आणि सेक्स नाही. लग्नाच्या धकाधकीनंतरचा त्या दोघांचा तो खास क्षण असतो. जिथे ते संसाराची सुरुवात करताना अनेक गोष्टी मोकळ्यापणाने बिनधास्त बोलायचा क्षण असतो.

भावनिक बंधन

सुहागरात म्हणजे एकमेकांना समजून घेण्यासाठी मिळालेला वेळ असतो.त फिजिकल होण्यापेक्षाही सर्वात पहिले भावनिकरित्या तुम्ही एकमेकांशी जोडले गेले पाहिजे. तर ते नातं खऱ्या अर्थाने सुरु होतं.

हे करु नका!

पूर्वीपासून वधू वराच्या डोक्यात हीच गोष्ट गोंदवली जाते की सुहागरात म्हणजे सेक्स. त्यामुळे एकाचीही इच्छा नसली तरी दुसरा बळजबरी करतो. खास करुन वधू या क्षणासाठी तयार नसली तरी मनाविरुद्ध या संबंधासाठी पुढे जाते.

नातं खराब होऊ शकतं

कुठलंही नातं हे प्रेमावर अवलंबून असतं. नवरा बायकोमधील नात प्रेमसोबत भावनिक असायला हवं. जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या जुळतात त्यानंतर शारीरिक संबंध अगदी सहज घडतं. नाही तर मनाविरुद्ध आणि करायचं म्हणून किंवा शरीराची गरज भागविण्यासाठी झालं तर नातं खराब होतं.

पार्टनरला समजून घ्या

ही वेळ असते एकमेकांना समजून सेक्सबद्दलची भीती घालविण्याची असते. कारण इंटिमेसीच्या वेदनांचा विचार करुन अनेकदा मुलींचा बीपी हाय होतो.

VIEW ALL

Read Next Story