पृथ्वीवर कुठे हाडं गोठवणारी थंडी आहे. तर, कुठे जीवघेणी उष्णता. पृथ्वीवर काही ठिकाणी इतकी भयानक उष्णता आहे की माणसाची राख होईल.
अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी तापमान अगदी -100 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. अतिशय जीवघेणी अशी अशी ही थंडी असते.
पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे तापमान सूर्याइतके आहे. जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी उष्णतेने होरपळून मृत्यू होईल.
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खोलवर हे ठिकाण आहे. तेथील तापमान 180 अंश सेल्सिअसपर्यंत
आजपर्यंत कोणीही सूर्याचे तापमान मोजू शकले नाही. पण हे तापमान 1.5 लाख अंश सेल्सिअस असेल.
पृथ्वीच्या आतील गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे.
1992 मध्ये, रशियाने पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खोलवर संशोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उष्णतेमुळे 12200 मीटर खोल इंतकेच संशोधन करता आले.