पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे.

Nov 20,2023


15 वर्षाची वयोमर्यादा असलेल्या स्पेस स्टेशनने 25 वर्ष काम केले आहे.


20 नोव्हेबर 1998 पासून International Space Station ची उभारणी करण्यात आली.


एक एक भाग अंतराळात नेऊन अंतराळात या स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली.


हे International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती फिरत आहे.


स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो.


अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली.

VIEW ALL

Read Next Story