जगातील सर्वात धोकादायक नोकरी, प्रत्येक क्षणी जीवाला असतो धोका!

Soneshwar Patil
Jul 01,2025


जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्यामध्ये लोकांना काम करताना नेहमीच जीवाला धोका असतो.


यामध्ये खाणकाम, विषारी वायूचा स्फोट आणि गळती अशा नोकऱ्या जीव धोक्यात आणू शकतात.


तसेच जहाज किंवा पाइपलाइन वेल्डिंगच्या कामासाठी समुद्रात जाणारे लोक हे देखील जीव धोक्यात घालून काम करत असतात.


त्याचबरोबर सापांचे विष काढणाऱ्या किंवा गोळा करणाऱ्यांचे काम देखील खूपच धोकादायक असते.


अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे काम देखील खूप धोकादायक असते.


कारण ते आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात.


महावितरणचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून उच्च व्होल्टेज तारांवर चढून काम करतात.

VIEW ALL

Read Next Story