एकमेव देश जिथे कागदावर नाही तर कपड्यावर छापली जातात वर्तमानपत्रे

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

अनेक घरांमध्ये दररोज वेगवेगळी वर्तमानपत्रे येत असतात. जी कागदावर छापलेली असतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

मात्र, असा एक देश आहे जिथे बातम्या कागदी वर्तमानपत्रांवर नाही तर कपड्यांवर लिहिल्या जातात.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

म्हणजे कपड्यावर वर्तमानपत्र बनवले जाते आणि तेच लोकांच्या घरांमध्ये पाठवले जाते.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्या देशाचे नाव क्युबा आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

1950 च्या दशकात आर्थिक संकटामुळे क्युबा कागद खरेदी करू शकत नव्हता.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

म्हणून त्यावेळी या देशात कपड्यांवर बातम्या प्रकाशित केल्या जात होत्या.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

त्याचप्रमाणे, स्पेनमध्ये देखील काही काळ कपड्यांवर वर्तमानपत्रे बनवली जात होती.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2025

VIEW ALL

Read Next Story